Education

56 वर्षांनी मिळालेले अभियांत्रिकी महाविद्यालय राजकारणाने दीड वर्षात घालवले

सोलापूर-  सोलापूरला मंजूर झालेले शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच रद्द झाले. राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाने याबाबतचा निर्णय देऊन सोलापूरकरांना धक्काच दिला. शासकीय तंत्रनिकेतनच्या जागेतच ...

विद्यापीठाकडून विद्यार्थांवर जाणीवपूर्वक गंभीर गुन्हे दाखल

पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठात आरोग्य केंद्रातील भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवला म्हणून विद्यार्थांवर गंभीर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे विद्यापीठ विद्यार्थांना घडवण्यासाठी आहे ...

धर्मा पाटील प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना खुले पत्र

पुणे – सरकारी प्रकल्पासाठी घेतलेल्या शेतजमिनीला योग्य मोबदला मिळावा यासाठी आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील (वय ८४) यांच्या मृत्यूनंतर राज्य सरकारवर काल विरोधकांनी टीका ...

जिल्हा परिषद शाळा दुरुस्तीसाठी जावडेकरांना साकडे

पुणे-  जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 1 हजार 270 वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असून त्यासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी ...

प्राध्यापकांच्या साडेनऊ हजार जागा रिक्त

पुणे – राज्यातील अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात 9 हजार 511 प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. सध्या प्राध्यापकांच्या भरतीस बंदी आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने प्राध्यापकांची ...

विद्यार्थिनींशी अश्लिल चाळे करणाऱ्या संस्थापकाला अटक

पुणे , २९ जानेवारी, (हिं.स.) : शाळेतील विद्यार्थिनींना बाथरूममध्ये बोलावून संस्थापक आणि शिक्षकांकडून विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जुन्नर येथील ...

राज्यभरात २ फेब्रुवारी रोजी शिक्षकांचे ‘कॉलेज बंद’ आंदोलन

मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी आणि त्यांची पूर्तता व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. ...

पद्मावत विरोध; गुंडांचा स्कूलबसवर भ्याड हल्ला

टीम महाराष्ट्र देशा- पद्मावत’ या चित्रपटाला विरोध करणाऱ्या कथित संस्कृती रक्षकांनी(गुंडांनी) बुधवारी गुडगावमध्ये लहान मुले असलेल्या एका शाळेच्या बसवर हल्ला चढवून आपले शौर्य दाखवून ...

सरसंघचालकांमुळे केरळ सरकारने ‘तो’ नियमच बदलला

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यामुळे केरळ सरकारने नुकताच एक नियम बदलला आहे. स्वातंत्र्यदिनाच्यावेळी भागवत यांनी केरळ सरकारचा विरोध झुगारून ...

अंगणवाडी सेविकांना सहा हजार पाचशे रुपये वाढीव मानधन : पंकजा मुंडे

टीम महाराष्ट्र देशा : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी अंगणवाडी सेविकांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. येत्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात अंगणवाडी सेविकांना सहा हजार पाचशे रुपये वाढीव ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!