Share

अनाथ मुलांसाठी एमपीएससी मध्ये विशेष प्रवर्ग तयार करणार : मुख्यमंत्री

Published On: 

मुंबई : अनाथ मुलांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत विशेष प्रवर्ग तयार करण्यात आला आहे. मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पत्ररकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली. अनाथ मुलांसाठी जातीमध्ये वेगळा प्रवर्ग तयार करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच नियमांसह अधिकृत घोषणा सरकार करणार आहे.

अधिकारी होण्याच्या अपेक्षेने अनेकजण अथक प्रयत्न करत असतात. कुटुंबाचा आधार नसलेला आणि कायमच संघर्षमय स्थितीत असणारे अनाथ मुलंही एमपीएससीच्या परीक्षेसाठी दिवस-रात्र एक करत असतात. त्यामुळे अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार झाल्यास, त्यांच्या या संघर्षाला नवी उर्जा मिळेल.

समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली. खुल्या प्रवर्गातून निवड होत नसली, तरी आरक्षित प्रवर्गातून निवड होण्याइतके तिला गुण मिळाले होते. मात्र अनाथ असल्याने कुठल्या प्रवर्गातून निवड करावी, असा प्रश्न होता.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!