Crime

‘न्यायासाठी मी तुमच्या सोबत आहे’, ‘त्या’ पीडितेच्या कुटुंबाला राहुल गांधींची ग्वाही

नवी दिल्ली: येथे एका ९ वर्षाच्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर ...

वाळू वाहतुकीसाठी पैसे मागणारा परभणीतील तहसीलदार एसीबीच्या ताब्यात

परभणी : परभणीच्या प्रशासनात खळबळ उडवून देणारा प्रकार समोर आला आहे. सोनपेठ येथील तहसीलदार डॉ. आशिषकुमार बिरादार यांना ५५ हजार रुपयांच्या लाच प्रकरणात लाचलुचपत ...

‘विशेष आयटी कायदा रद्द, तरीही गुन्हे दाखल का?’, सुप्रीम कोर्टाची सर्व राज्यांना नोटीस

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ (ए) सर्वोच्च न्यायालयाने घटनाबाह्य जाहीर केले आहे. तरीही देशात या कलमांतर्गत गुन्हे दाखल होत आहेत. यावर ...

‘दिवसाला शंभर गुन्हे दाखल करा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांविरोधात मी बोलणारच!’

रत्नागिरी : भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील शिरुर कासार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. राष्ट्रवादी युवक अघाडीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब ...

‘चित्रा वाघ यांनी मला बलात्कारी म्हटले, माझी बदनामी केली’, मेहबूब शेख यांची पोलिसांत तक्रार

मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरोधात एका युवतीने अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. औरंगाबाद पोलिसांत गुन्हा नोंद झाल्याने मेहबूब ...

अनिल देशमुख नॉट रिचेबल, ते कुठे आहेत याबद्दल कल्पना नाही-ईडी

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याच्या कारणास्तव अनिल देशमुख आणि मुलगा हृषीकेश हे सोमवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी गैरहजर राहिले. माजी ...

महत्त्वाचे! मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलककर्त्यांवरील १९९ गुन्हे मागे घेतले; गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई : मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवारी सह्याद्री अतिथीगृहात झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!