Agriculture

कारखानदाराची संपत्ती विकून शेतकऱ्यांची देणी दया,अन्यथा साखर संकुल ताब्यात घेऊ : प्रहार

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या गाळप केलेल्या ऊसाचे पैसे तात्काळ जमा करावेत अन्यथा 2 एप्रिल 2019 रोजी साखर आयुक्त साखर संकुल कार्यालय, ...

कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने दुष्काळी भागाला न्याय दिला नाही – रणजितसिंह

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने दुष्काळी भागाला न्याय दिला नाही, मात्र सहा जिल्हे आणि ३१ तालुक्यांचा पाणी प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

सौंदर्यात भर घाला फळांच्या मदतीने !

टीम महाराष्ट्र देशा : ऋतुमानानुसार बाजारात येणारी फळ फक्त उत्तम आरोग्यच नव्हे तर सौंदर्यवर्धकही आहे. तसचं ही फळ तुमचं सौंदर्य फुलवण्यास मदत करतात. फळ ...

आरोग्यदायी नारळ पाणी !

टीम महाराष्ट्र देशा : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. उन्हाळा म्हणजे प्रचंड उकाडा ! आता दिवसेंदिवस सूर्याची उष्णता क्रमश: वाढतचं  जाणार.परिणामी, शरीरातील पाण्याचा अंश ...

कॉंग्रेसच्या जागांवर राष्ट्रवादीचे अतिक्रमण, पुणे – सांगलीच्या जागा पवारांच्या मर्जीने ?

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सांगली लोकसभेची जागा कॉंग्रेसकडे आहे. आजवर या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेसकडून तगडी लढत दिली ...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा,अनुदानासाठी 28 फेब्रुवारी पर्यत मुदवाढ

मुंबई : राज्यात कांद्याचे भाव कमी झाल्याने अडचणीत आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल 200 रुपयां प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात ...

आला उन्हाळा तब्ब्येत सांभाळा,ताक प्या,रहा निरोगी

टीम महाराष्ट्र देशा- दह्यात पाणी टाकून पातळ केलेले पेय म्हणजे ताक नव्हे, तर दह्यात पाणी टाकून लोणी येईपर्यंत घुसळून, लोणी काढून घेऊन उरते ते ...

व्वा बापू ! ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा , १५ साखर कारखान्यांना दिली संजीवनी

टीम महाराष्ट्र देशा : आर्थिक संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत करण्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली ...

पवारांची डोकेदुखी वाढणार,स्वाभिमानीची माढ्याच्या लढाईत एन्ट्री

टीम महाराष्ट्र देशा- स्वबळाचा नारा दिलेल्या स्वभिमानीने आता माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.एल्गार मेळाव्यात खासदार राजू शेट्टी यांनी हातकणंगले व माढा ...

बळीराज्यासाठी खुशखबर ! यंदा दुष्काळ नाही…

टीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट असल्याने राज्यातील तमाम शेतकरी बांधव चिंतेत आहे. गेल्यावर्षीच्या कमी पर्जन्यमानामुळे यंदा राज्य दुष्काळाचा सामना करत आहे. ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!