Share

दिग्गजांना मागे टाकत कर्णधार कोहलीने केला क्रिकेटमधील मोठा विक्रम

Published On: 

इंग्लंड : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून दुसऱ्या डावात फलंदाजी करत दिवसाखेर भारताची स्थिती 30 ओव्हरमध्ये 64/2 अशी होती. दिवसाखेर भारताने किवी संघाविरुद्ध 32 धावांची आघाडी घेतली.

या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने एका मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केलाय. आयसीसीच्या स्पर्धेतील फायनल आणि सेमीफायनलमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने अव्वल स्थान मिळवले आहे. हा विक्रम आधी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराच्या नावावर होता. विराटने काल संगकाराचा विक्रम मागे टाकल.

विराटने आतापर्यंत आयसीसी वनडे वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी-२० वर्ल्डकपच्या फायनल आणि सेमीफायनल सामने खेळले आहेत. सध्या तो WTC फायनल खेळत आहे. या सर्व फायनल आणि सेमीफायनल मिळून त्याने ५३५ धावा केल्या आहेत. ज्या अन्य कोणत्याही फलंदाजापेक्षा अधिक आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!