Share

मंत्रिमंडळ विस्तार : कोल्हापूर जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ ?

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा शपथविधी 28 नोव्हेंबरला पार पडला. या शपथविधीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सात मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तसेच त्यांनतर उपमुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. मात्र उपमुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीनंतर अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि उपमुख्यमंत्रिपदावर निश्चिती झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचं नावही निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एकमेव आमदार राधानगरी विधानसभा मतदार संघातून प्रकाश अबीटकर निवडून आले आहेत. राष्टवादीकडून आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील तर कॉग्रेस कडून आमदार पी एन पाटील ,ऋतुराज पाटील ,चंद्रकांत जाधव , राजूबाबा आवळे,अपक्ष प्रकाश आवाडे ,राजेंद्र यड्रॉवकर , जनस्वराज्य चे विनय कोरे,आदी निवडुन आले आहे.

यामध्ये राष्टवादीचे हसन मुश्रीफ यांचे मंत्रिपद फिक्स आहे तर कौग्रेस कडून प्रदेश उपाध्यक्ष पी एन पाटील ,जिल्ह्याध्यक्ष विधानपरिषदेचे आमदार सतेज पाटील इच्छुक आहेत तर एकमेव निवडून आलेले राधानगरीचे आमदार प्रकाश अबीटकर हे शिवसेनेचे प्रमुख दावेदार आहेत .यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे .नवीन वर्षात जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष ,सभापती निवडी याबरोबर गोकुळ दूध संघ ,के डी सी बँक ,कृषी उत्पन्न बाजार समिती या निवडणूक होणार असल्याचे मंत्रीपदाला फार महत्व प्राप्त झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1209403318214123520?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1209400760212975616?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!