Share

“मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प”, प्रवीण दरेकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल (३ फेब्रुवारी) मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. यावरच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(Leader of Opposition Praveen Darekar) यांनी मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका केली आहे.

मुंबईकरांची फसवणूक करणारा, भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा आणि मुंबईकरांच्या तोंडाला पाने पुसणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात पर्यावरण, हवामान, क्रीडा, डिजिटल इलेक्ट्रिक वाहन या आदित्य ठाकरेंच्या आवडीच्या विषयांवर विकासाचे स्वप्न हरवलेला मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मराठी भाषा भवनासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. मराठी शाळा बंद होत असताना महापालिकेला पब्लिक स्कूल हव्या आहेत. परंतु मराठी शाळांचे काय? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प मुंबईकरांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!