गुरुवारी बंडातात्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंबरोबरच भाजपाच्या माजी आमदार पंकजा मुंडेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याच प्रकरणामध्ये आज सातारा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्यात आंदोलन केले आहे.