ब्रह्मास्त्र बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5
‘ब्रह्मास्त्र’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. शानदार वीकेंडनंतर, आठवड्याच्या दिवसातही ‘ब्रह्मास्त्र’ चमकत आहे. चित्रपटाने 5 दिवसात 150 कोटींचा टप्पा पार केला.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ वेगाने भरपूर कमाई करत आहे. संमिश्र प्रतिक्रिया असूनही, चित्रपटाची चर्चा लोकांमध्ये होताना दिसत आहे.
विक डेज मध्ये सुद्धा हा चित्रपट चमकत आहे
‘ब्रह्मास्त्र’ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले आहेत. शानदार वीकेंडनंतर, विक डेज मध्ये सुद्धा हा चित्रपट चमकत आहे.
आलिया आणि रणबीरच्या चित्रपटाचे कलेक्शन ५व्या दिवशी आले आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ने मंगळवारी (13 सप्टेंबर) सर्व भाषांमध्ये सुमारे 12.75 ते 13.75 कोटींची कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाने 5 दिवसात 150.50 कोटींची कमाई आहे. हा चित्रपट ज्या वेगाने कमाई करत आहे, त्यावरून येत्या काही दिवसांत ‘ब्रह्मास्त्र’ही २०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
प्रदीर्घ काळ प्रेक्षकांच्या हजेरीसाठी आसुसलेली सिनेमागृहे ‘ब्रह्मास्त्र’ च्या निमित्ताने परत भरली आहेत. आलिया आणि रणबीरचा चित्रपट चाहत्यांना थिएटरमध्ये खेचण्यात यशस्वी ठरत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ केवळ भारतातच नव्हे, तर जगभर गाजला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Mission Lotus | महाराष्ट्रनंतर गोवामध्ये भाजपचं मिशन लोटस, काँग्रेसला पडणार मोठं खिंडार
- Jitendra Awhad | “ठेवू नका महाराष्ट्र गुजरातला गहाण, तुम्हांला…” ; वेदांता-फॉक्सकॉन कंपनीवरुन जितेंद्र आव्हाडांचे आवाहन
- Credit Score : क्रेडिट कार्ड वापरता? ही बातमी वाचाचं! फायदे आणि तोटे जाणून घ्या…
- Amol Mitkari | शिंदे-फडणवीस सरकारने लाखो हिंदू तरुणांना बेरोजगार केले – अमोल मिटकरी
- MNS | “वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेलाच कसा?, याबाबत चौकशी करा” मनसेची मागणी
- Vedanta Foxconn | शिंदे-फडणवीस सरकार झोपले होते का? वेदांत-फॉक्सकॉन कंपनीवरुन घमासान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

