Share

Radhakrishna patil l महाराष्ट्रातील दोन्हीही काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहेत – राधाकृष्ण विखे पाटील

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा सप्ताहाच आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने संगमनेर तालुक्यात मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिराच आयोजन केल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. संगमनेर मधील ग्रामीण रुग्णालयात यावेळी रुग्णांना मोफत फळे वाटपही करण्यात आले.

त्याचबरोबर त्यांनी नव्यानं उभारणाऱ्या 100 बेडच्या हॉस्पिटलची पाहणी केली. त्याचबरोबर कोविड लसीकरण बूस्टर डोसच वितरणही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आल. सेवा सप्ताह मध्ये सर्व रुग्णांना विविध आजारावर मोफत उपचार, प्रवार ग्रामीण रुग्णालय लोणी येथे करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या मोफत सर्व रोग निदान आणि उपचार शिबिर संपन्न झाला. दिनांक 22 जुलै ते 29 जुलै या काळात हे शिबिर पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!