Share

‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून मुंबई उच्चन्यायालयाने या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता चित्रपटाच्या प्रमोशनचा मार्ग मोक झाला आहे.एकाने हा चित्रपट प्रदर्शित करू नये अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

आता द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा या पूर्वी ‘द ताश्कंद फाईल्स’ या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता . देशातील वादग्रस्त विषयांवर चित्रपट निर्मिती हे अग्निहोत्री यांचे खास वैशिष्ट्ये म्हणत येईल.

या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.गेले अनेक दिवस काश्मीरच्या फाईल्सची चर्चा सुरू होती. त्यावरून सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारे नेटकरी चर्चा करत असतात. यापुर्वी अनुपम खेर काश्मीर फाईल्स जो टीजर व्हायरल झाला होता त्यावरून तो सिनेमा वेगळ्याच विषयाला हात घालणार सिनेमा आहे हे लोकानी ओळखले होते. आता हा सिनेमा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!