Share

बॉलिवूड रॅपर बादशाह झालाय ‘या’ आजारचा शिकार

Published On: 

मुंबई : बॉलिवूड रॅपर बादशाह नेहमी चर्चेत असतो. सध्या तो इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये जज काम करत आहे. बादशाहसोबत शिल्पा शेट्टीही या शोला जज करत आहे.

शिल्पा शेट्टीने एक फिटनेस शो घेऊन आली आहे. या शोमध्ये सेलिब्रिटींशी त्यांच्या फिटनेस आणि मानसिक आरोग्याविषयी बोलत आहे. नुकताच बादशाह शिल्पाच्या शोमध्ये आला होता. तो त्याच्या मानसिक आरोग्याबद्दल बोलला. बादशाह डिप्रेशनचा शिकार झाला होता. याविषयी त्याने शोमध्ये चर्चाही केली.

बादशाहने शिल्पाला सांगितलं की, माझ्या आयुष्याची प्राथमिकता मानसिक आरोग्य आहे. मेंटल पीस ही माझ्यासाठी एक लक्झरी आहे. कारण मला दररोज दबाव जाणवतो. मी माझ्या काळोख्या काळात जगलो आहे. माझ्या मानसिक आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, मी क्लिनिकल डिप्रेशन आणि एंग्जायटी डिसऑर्डर विकारातून गेलो आहे. म्हणून माझी इच्छा आहे की, मी पुन्हा त्या गोष्टीतून जाऊ नये आणि ते टाळण्यासाठी, तुम्हाला स्वार्थी असणं खूप महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : “मन दुखावलं गेलं…”, गुजरातविरुद्धचा पराभव पंतच्या लागला जिव्हारी; वाचा काय म्हणाला तो!
“अक्कलदाढ एवढी उशिरा का येते?”, संजय राऊतांचे टीकास्त्र
IPL 2022 : नवी मुंबईत दिसला सुपरमॅन..! बटलरच्या ‘त्या’ कॅचचं कौतुक करावं तेवढं कमीच; पाहा VIDEO
“शिवाजी पार्कातील कालचा भोंगा…”, संजय राऊतांचा राज ठाकरेंना जोरदार टोला
‘KGF’ चॅप्टर 2 बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार का?

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!