Share

‘KGF’ चॅप्टर 2 बाहुबलीचा रेकॉर्ड तोडणार का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीत थक्क करणारा कन्नड अभिनेता यशचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘KGF’ चा चॅप्टर 2 चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 14 एप्रिल 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात यश रॉकी भाईची भूमिका साकारत आहे. दुसरीकडे, संजय दत्त ‘अधीरा’च्या भूमिकेत दिसत आहे, ज्याची यश रॉकी भाई सोबत जबरदस्त झुंज पाहायला मिळणार आहे.

चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलचा उत्साह पाहून यशचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड मोडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पण यशने हा एकच ब्लॉकबस्टर चित्रपट दिलेला नाही. याआधीही त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

IPL 2022 : मुंबईचा अजून एक पराभव..! रोहित शर्मानं कोणावर फोडलं खापर? वाचा सविस्तर!
मोदींना अनुकूल अशी राज ठाकरेंची भूमिका; शरद पवारांचा जोरदार पलटवार
याला म्हणतात नाटकवेडा! सागर कारंडेनं खच्च भरलेल्या लोकलमधून केला प्रवास
“एकत्र बसून निर्णय घेऊ, राष्ट्रपतीपदाबाबतचं धोरण ठरवू” – शरद पवार
“राज ठाकरे दोन-चार महिने भूमिगत होतात आणि…”; शरद पवारांनी काढला चिमटा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!