Share

भाजपची विजयी घोडदौड सुरूच ; नगरपालिका निवडणुकीत २६ पैकी २६ जागा जिंकल्या

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर नगरपालिका निवडणुकीतही भाजपने तृणमुल काँग्रेसचा दारूण पराभव केला आहे.मंगळवारी भाटपारा येथे झालेल्या निवडणुकीत भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर भाटपारा नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि तृणमुलसाठी प्रतिष्ठेची झाली होती. आतापर्यंत भाजपने पश्चिम बंगालमध्ये एकाही नगरपालिकेवर झेंडा फडकवला नव्हता. पहिल्यांदाच भाजपची नगर पालिकेवर सत्ता आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!