Share

“भाजपकडून मनसेचा फक्त वापर सुरु”, जयंत पाटलांचा दावा

Published On: 

मुंबई : आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचे पाचवे पर्व सुरू होत असून दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांच्या घरावरील हल्ला आणि मनसे-भाजपची परिस्थिती यावर भाष्य केले.

यावेळी बोलत असतांना जयंत पाटील म्हणाले की,‘मुंबईमध्ये मनसेला जवळ केल्यावर भाजपला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज त्यांना आला असेल म्हणूनच सध्या भाजपकडून मनसेचा फक्त वापर चालू आहे’, असे पाटील म्हणाले.

दरम्यान, पुढे पवार साहेबांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अगदी खोलात जाऊन माहिती घेत असून योग्य ती कारवाई करत आहेत. पवार साहेबांच्या घरावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय आहे. त्यामुळे हा प्रकार घडवण्यामागे कोण होते हे शोधण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!