🕒 1 min read
पुणे: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नोव्हेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उपमहापौर राहिलेले, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) प्रभाग क्र. १० चे नगरसेवक(Corporator) केशव घोळवे आणि त्यांच्या चार साथीदारांना बुधवारी दुकानदारांकडून खंडणी मागीतल्याप्रकरणी अटक केली गेली आहे.
पिंपरी-चिंचवड कॅम्प परिसरात मागील काही दिवसांपासून काही लोक दुकानदार आणि व्यापऱ्यांकडून खंडणी (Extortion) मागत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. त्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त (Police Commissioner) कृष्ण प्रकाश यांनी ही अटक केल्याची पुष्टी केली.
तसेच पिंपरी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक (Police Inspector) शंकर अवताडे यांनी इतर चार आरोपींसह घोळवे यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडीत (Police Custody) ठेवले असल्याची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या:
- मोदी सरकार महिला विरोधी असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पातून पुन्हा सिद्ध झाले; महिला काँग्रेसची टिका!
- चक्क रस्त्यावर फ्रेंच फ्राईज खाताना दिसली उर्फी जावेद, नेटकऱ्यांचे वेधले लक्ष
- “मी सचिनला बॉलिंग करायला घाबरायचो”; ब्रेटलीने केला मोठा खुलासा
- “दागिने उत्पादक कारखान्याद्वारे होईल १ लाख रोजगार निर्मिती”, सुभाष देसाईंची माहिती
- अभिनेते अमिताभ दयाल यांचे निधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
