🕒 1 min read
मुंबई : अभिनेत्री बिपाशा बासू गरोदर राहिल्यापासून इंस्टाग्राम वर तिचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. बिपाशाने चाहत्यांना खुशखबर दिल्यापासून चाहते मोठ्या प्रमाणात तिचे फोटो आणि व्हिडिओज पाहण्यासाठी उत्सुक असतात. तर बिपाशा देखील चाहतांना नाराज न करता वेगवेगळे फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम वर शेअर करत असते. अशातच बिपाशाचा बेबी शॉवर कार्यक्रम पार पडला. यामध्ये तिने केलेला डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
बिपाशा बासू हिने बेबी बंप सोबत केला डान्सः
बेबी शॉवरच्या कार्यक्रम मध्ये बिपाशाने बीबी बंबसोबत अतिशय गोड असा डान्स केला आहे. यावेळी तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तिच्या डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून चहात्यांना तो प्रचंड आवडला आहे.
पाहा व्हिडीओः
https://www.instagram.com/tv/Ci4EB0TANjm/?utm_source=ig_web_copy_link
बिपाशाच्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. तर चाहत्यांनी तिच्या वेशभूषावर देखील कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, काही दिवसांपुर्वी बिपाशाने केलेल्या बोल्ड फोटोशूटमुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. या फोटोमध्ये तिने केवळ शर्ट परिधान केला असून त्या शर्टचे बटन खुले सोडले होते. तिच्यासोबत तिचा पती करण देखील या फोटोमध्ये दिसला होता.
महत्वाच्या बातम्या :
- JALGAON | सततच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त शेतकरी सरकारकडून पंचनाम्याच्या अपेक्षेत, शासन कधी देणार आदेश
- Eknath Khadse | भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचे स्पष्टीकरण! म्हणाले, “BJP मध्ये मी…”
- Rupali Thombare | “… मग आता देवेंद्र फडणवीस शिंदे गटावर कारवाई करणार का?”, रुपाली ठोंबरेंचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल
- Health Tips | एका दिवसात किती मीठ, साखर आणि तेल खावे? WHO ने सर्वांना केलं अलर्ट
- Shivsena | “उलट-सुलट बोलाल तर, तुमची शुगर…”; शिवसेनेकडून नारायण राणेंना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
