Share

‘कॅप्टन कुल’ची बिग फॅन आहे ‘हॉट’ सनी लिओनी

Published On: 

मुंबई : बॉलीवूड आणि क्रिकेट ही लव्हस्टोरी भारतीयांसाठी नविन नाही. अनेक क्रिकेटपटुंचे बॉलीवूडमधील अभिनेत्रीशी नाव जोडले गेले आहे. काही क्रिकेटपटु आणि अभिनेत्री यांनी लग्नही केले आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा पण एक अभिनेत्री आहे.

यादरम्यान बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनी ही भारताचा माजी क्रिकेटपटु महेंद्रसिंह धोनीची खुप मोठी फॅन आहे. काही वर्षापुर्वी एका मुलाखतीत तिने हा खुलासा केला होता. या मुलाखतीदरम्यान एका चाहत्याने सनीला प्रश्न विचारला की, ‘तुझा आवडता क्रिकेटपटु कोण आहे?’. यावर उत्तर देताना सनी लिओनीने महेंद्रसिंह धोनीचे नाव घेतले. मात्र धोनी सनीला क्रिकेटमुळे नाही तर त्याच्या स्वभावामुळे आवडतो असे तिने सांगितले. धोनी त्याच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत असतो. ते मला आवडतात, तो एक फॅमीली मॅन आहे.’ असे सनीने यावेळी सांगितले.

महेंद्रसिंह धोनीने मागील वर्षी १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती स्विकारली आहे. यानंतर तो आयपीएल स्पर्धेत खेळताना दिसला. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्स संघाचे नेतृत्व करत आहे. मागील वर्षीच्या अपयशानंतर यंदाच्या वर्षी त्याच्या संघाने यशस्वी पुनरागमन केले होते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली. आता आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात उर्वरित स्पर्धेचे आयोजन युएईमध्ये होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!