🕒 1 min read
नागपूर: अधिवेशनात शाळांच्या प्रश्नाबाबत शिक्षणमंत्र्यांना पुढच्या दोन तीन दिवसांत बैठक घ्यायला लावणार. तसेच पुण्यात पालकांना शाळेत झालेल्या मारहाणीचा प्रकार अयोग्य असल्याचं विधानसभा उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
मुलांना मोफत शिक्षण देऊ नका, पण काही सवलत द्या. पालकांनी एक एकटे मुलाची फी माफ करा असे वाद घालायला लागले तर सर्वच पालक वाद घाततील. पुण्यात काही शाळा अवैध आहे, त्याची नोंदणी नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
Drone Farming: उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार!
-
मलायका अरोराचा फ्रॉकमधला स्टनिंग लूक पाहून चाहते झाले प्रभावित, म्हणाले…
-
‘पोलिसांनी फडणवीस यांना बजावलेली नोटिस निषेधार्थ’ – प्रसाद लाड
-
‘बीड जिल्ह्याला बदनाम करू नका’; धनंजय मुंडेंचा पंकजा मुडेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
