औरंंगाबाद : तुमचे घर विकुन आम्हाला १० लाख रूपये द्या असे म्हणत चार जणांनी घरात घुसून संदीप विश्वनाथ बोकन (वय ३८, रा.छत्रपतीनगर, रांजणगाव-शेणपुंजी) यांना व त्यांच्या भावाला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने आणि फायटरने मारहाण केली.
ही घटना २२ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संदीप बोकन यांनी तक्रार दिली. यावरून त्यांना घरात घुसून मारहाण करणारे आकाश पगारे, दादाराव साळवे, त्यांचा एक दाढीवाला साथीदार आणि एका महिला यांच्या विरूध्द तक्एरार दिली.
या वरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. नेमके त्यांना पैसे का लागत होते, आणि त्यांनी का पैसे मागितले याचा तपास पोलीस करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अंकिता लोखंडे पुन्हा चर्चेत ; चर्चेचा विषय ठरतोय ‘हा’ व्हिडीओ
- जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? – निलेश राणे
- तापसीवरील ‘त्या’ ट्विटनंतर कंगना पु्न्हा ट्रोल
- फिट असूनही कोरोना होतो कसा ? नेटकऱ्यांच्या प्रश्नावर मिलिंद सोमणने दिले हे उत्तर
- ‘काँग्रेसमध्ये काम करणाऱ्यांची किंमत, निष्क्रिय नेत्यांची गरज नाही’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

