Share

अहमदनगर दुहेरी हत्याकांड : नगरमध्ये कडकडीत बंद शिवसेना नेते नगरमध्ये दाखल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : केडगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. वातावरण तणावपूर्ण असून अहमदनगरमध्ये केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे नगरमध्ये दाखल झाले आहेत. तर शिवसेनेचे नेते रामदास कदम, दीपक केसरकर आणि दिवाकर रावते हे सुद्धा नगर मध्ये पोहचले आहेत.

रात्री पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी २२ जणांना अटक करण्यात आली आहे. केडगाव पोटनिवडणूक निकालानंतर शनिवारी सायंकाळी शिवसेना पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आमदार संग्राम जगतापसह चौघांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!