Share

कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही त्याचं नाव सांगा; बंडातात्या कराडकरांचं जाहीर आव्हान

Published On: 

सातारा: महाराष्ट्र शासनाचा, किराणा बाजारात वाईन विक्रीचा निर्णय सध्या मोठ्या वादात सापडला असून, भाजप पक्ष त्यावर रोज सडकून टीका करत आहे. त्यातच आता कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी देखील निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोणत्या राजकारण्याचा मुलगा दारु पित नाही ? त्याचं नाव सांगा; मी पुराव्यासह त्याला दाखवायला तयार आहे.

महाराष्ट्र किराणा दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतल्याने आम्ही, संपूर्ण महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू आणि आंदोलनातून वाईन विक्रीचा निर्णय मागे घ्यायलाच लावू असा इशारा देखील महाविकास आघाडी सरकारला दिला. साताऱ्यात दंडवत दंडुका आंदोलन करते वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

पुढे बोलतानात तात्या म्हणाले, सर्वच मोठ्या पुढाऱ्यांचे मुलगे आणि मुली दारू पितात. राजकारणात येण्या अगोदर सुप्रिया सुळे रस्त्यात दारू पिऊन पडत होत्या, तुम्हाला त्यांचे शेकडो फोटो मिळतील. आता यावर मविआ आणि सुप्रिया सुळे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!