Share

भयंकर! भाजप नेत्याला जिवंत जाळले

Published On: 

तेलंगणा: या राज्यात भाजप नेत्याला गाडीच्या डीग्गीत जिवंत जाळण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ माजली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी नेत्याला गाडीच्या डिग्गीमध्ये बंद करुन पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेलंगणामधील मेडक जिल्ह्यात मंगळवारी ही घटना घडली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे की, मेडक जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्याला जिवंत जाळण्यात आलं आहे. काही अज्ञात लोकांनी नेत्याला गाडीच्या डिग्गीमध्ये बंद करून त्याला आग लावून दिली. या आगीत नेत्याचा जळून मृत्यू झाला आहे. त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आहे.

दरम्यान या प्रकरणी अज्ञातांविरूढ अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस निरिक्षक चंदना दिप्ती यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजप नेत्याला त्यांच्याच कारच्या डिग्गीमध्ये बंद करुन आग लावण्यात आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अजून मिळालेली नसून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!