Share

वाहनचोरी सुरूच! चोरट्यांनी तीन दुचाकी लांबवल्या

Published On: 

औरंंगाबाद : वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. दिपक रघुनाथ सोनवणे (वय ३८,रा.सिडको परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएल-१३८९) चोरट्याने ८ जुलै रोजी घराजवळून चोरून नेली.
निलेश सुरेश् पडताळे (वय २२,रा.विष्णूनगर, गारखेडा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीक्यू-९७४१) चोरट्याने १४ जुलै रोजी घराजवळून चोरून नेली. महेश रमेश विजयवर्गीय (वय ३४,रा.एमआयडीसी वाळूज परिसर,औरंगाबाद) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एफएच-८०५६) चोरट्याने घराजवळून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून दुचाकी वाहने लंपास करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे सिडको, जवाहरनगर आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!