Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Published On: 

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. राज ठाकरे हे मागील काही दिवसांपासून पायाच्या व्याधीने त्रस्त आहेत. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यासाठी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर वेगवेगळ्या चाचण्या पार पडल्या. यादरम्यान त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना होम क्वारंटाईन राहावे लागणार असून त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तसेच  कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे शस्त्रक्रिया पुढे ढकलली आहे. अशी माहिती मनसेचे सचिव सचिन मारुती मोरे यांनी दिली.

दरम्यान यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा ते कोरोना पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रातील अनेक नेत्यांनी राज ठाकरेंना बरे होण्यासाठी सदिच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!