🕒 1 min read
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यात चालू असलेल्या भोंगा प्रकरणावर आणि मध्यप्रदेशात झालेल्या दुर्दैवी घटनेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया देत जोरदार टीका केली आहे. पाहूया काय म्हणाल्यात मेधा पाटकर यांनी दिलेली हि प्रतिक्रिया अनेक सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना आहेत.
यामुळेच राज्यातील आणि देशातील हे राजकारणाची कधी बदलणार आणि विकासाचे मुद्दे अग्रस्थानी कधी येणार याकडेच सामान्य माणसाचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
