Share

सुरक्षा दलांनी गोळीबार सुरु करताच ५० कोटींचे अमली पदार्थ टाकून घुसखोर पळून गेले

Published On: 

🕒 1 min read

कुपवाडा- जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर, सीमा सुरक्षा बल आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्याच्या तंगधार भागामध्ये एकत्रितपणे केलेल्या कारवाईत 10 किलो अमली पदार्थ जप्त केले.बाजारपेठेत त्याची किंमत 50 कोटी रुपयांहून अधिक आहे.

या भागात अमली पदार्थांची तस्करी आणि घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यावरून इथं ही संयुक्त शोधमोहीम राबविण्यात येत आहे. या शोध मोहिमेदरम्यान हा सर्व प्रकार घडला आहे.

काल रात्री नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानस्थित काही दहशतवादी अमली पदार्थांसह आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. घुसखोरांनी गोळीबार सुरु केल्यानं प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. त्यामध्ये दहशतवादी अंमली पदार्थ तिथेच टाकून पळून गेले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!