Share

विवोचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर बनला कोहली

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला नेहमीच सगळे ब्रँड आपल्या ब्रँडचा चेहरा बनवू इच्छितात. सध्या विराट मोठ-मोठ्या ब्रँडचा चेहरा आहे. नुकताच आता आयपीएल स्पॉन्सर विवोने देखील विराटला आपल्या ब्रँडचा चेहरा बनवण्याचे ठरवले आहे. विराटची विवो या स्मार्टपह्न बनवणार्या कंपनीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

विवोने जगभरात आपला प्रचार व प्रसार होण्यासाठी विराट कोहलीची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. याआधी आमिर खान, सारा अली खान, दीपिका पदुकोण, सिद्धार्थ मल्होत्रा, रणवीर सिंग या ब्रँडचा चेहरा होते.

विपु इंडियाच्या ब्रॅण्ड स्ट्रटेजीचे दिग्दर्शक निपुण मार्य यांनी विराट कोहलीच्या असोसिएशनबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, विराट कोहलीला आमचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणून निवडल्यानंतर आम्ही आनंदित झालो आहोत. विवो येथे आमचे लक्ष आमच्या ग्राहकांच्या गरजा आणि आवडीनिवडींवर असते आणि आम्ही त्यातून आनंद मिळविण्यासाठी वचनबद्ध आहोत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!