कोल्हापूर : मुंबईतील 144 कलम हे कोरोना मुळे नव्हे तर मराठा समाजातील आंदोलनामुळे लावण्यात आल आहे. 144 कलम लावून आंदोलन दाबता येत नाही अस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक घेवून पंधराशे कोटी रुपये मराठा समाजासाठी घोषित करा अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली. अजित पवार हे डायनामिक नेते आहेत, हा विषय त्याच्याकडे असल्यामुळे त्यांना माझी विनंती आहे त्यांनी निर्णय लवकरात लवकर घ्यावेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पतीला यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1710496295772171/
महत्वाच्या बातम्या :
- पवारांच्या भेटीनंतर शिवसेनेने भूमिका बदलली, शेतकरी विधेयके संसदीय समितीकडे पाठवण्याची मागणी ?
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा
- शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील
- श्रीरामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

