Share

जय शाह यांची आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती

Published On: 

नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं आहे. बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल यांनी जय शहा यांचं अभिनंदन केलं. त्यांनी ट्वीट करीत म्हटलं की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल जय शाह यांचं अभिनंद. मला विश्वास आहे की, एसीसी आपल्या नेतृत्वमध्ये मोठं य़श संपादन करतील आणि संपूर्ण आशियाई क्षेत्रात क्रिकेट खेळाडूंना फायदा होईल. यशस्वी कार्यकाळासाठी माझ्याकडून शुभेच्छा.

जय शहा हे भारताचे विद्यमान गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र असून गेले काही वर्ष ते क्रिकेट प्रशासनाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २०१९ सालापासून ते बीसीसीआयच्या सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. तसेच सध्या बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली इस्पितळात उपचार घेत असल्याने देशांतर्गत क्रिकेटचा कार्यक्रम ठरविण्याचे काम देखील जय शहा यांच्याकडेच आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!