मुंबई : कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाउन पडल्यामुळे प्रेक्षकांना नव्या ऐतिहासिक मालिकेची मेजवानी पाहायला मिळली आता प्रेक्षकांना आणखी एक ऐतिहासिक मेजवानी पाहायला मिळणार आहे. ती ऐतिहासिक मालिका म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई.
‘अहिल्याबाई होळकर’ जीवनावर आधारित ही मालिका असणार आहे. त्यातील एका मुख्य भूमिकेसाठी राजेश शृंगारपुरेची निवड करण्यात आली आहे. ती भूमिका मल्हारराव होळकर यांची आहे. या नव्या भूमिकेबद्दल राजेशने आनंद व्यक्त केला असून अशा प्रकारची भूमिका करण्याची पहिलीच वेळ असल्याचेही त्यानं सांगितले आहे.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या वतीनं येत्या काही दिवसांत ऐतिहासिक मालिका पुण्यश्लोक अहिल्याबाई. ‘अहिल्याबाई होळकर’ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात 8व्या शतकातील इतिहास मांडण्यात आला आहे. अहिल्याबाईंनी आपले सासरे, मल्हारराव होळकर यांच्या सहकार्यानं समाजातील ज्या अनिष्ठ रुढी, परंपरा, चालीरिती होत्या त्यांना विरोध केला. व त्यांचे उच्चाटन केले.
महत्वाच्या बातम्या
- ५० – ५५ वर्षे राज्यात काम करतोय,ही संधी जनतेनी मला दिलीय – शरद पवार
- ऐडिलेड मधील पहिल्या सामन्यासाठी पंत की साहा, कोणाची लागणार वर्णी ?
- ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेने, संयमाने साजरा करु’
- …नाहीतर, भारताचा ४-० ने पराभव होईल ; ‘या’ दिग्गज परदेशी खेळाडूनं दिला सल्ला !
- शेतकऱ्यांची कृषी उत्पादने विक्रीसाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने आणला इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

