Share

Amitabh Bacchan | अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी, अमिताभ यांना ‘या’ गंभीर आजाराची लागण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्रसिद्ध बाॅलुवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांना वृधत्व आलं असलं तरी बाॅलिवूडमध्ये ते अनेक चित्रपटांमध्ये अजूनही काम करताना दिसतात. एवढंच नाही तर दोन वेगवेगळ्या पिढींमध्ये आताच्या अनेक तरुणांना अमिताभ बच्चन अभिनेता म्हणून आवडतो. अशातच अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी काळजीची बातमी समोर आली आहे.

दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागणः

दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. रुग्ण संख्येमध्ये वाढ होत असून मृत्यू दर देखील वाढला आहे. अशातच सर्वात जास्त काळजी घेणारे सिनेतारीका असतात. मात्र, आता बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी काळजी बातमी आहे. एवढंच नाही तर आता आपण देखील जास्त घेतली पाहिजे.

अभिनेत्याने ट्विटद्वारे दिली माहितीः

अमिताभ यांनी त्यांना कोरोना झाला असल्याची बातमी त्यांच्या ट्विटरवरुन शेअर केली आहे. यावेळी माझी कोरोना चाचणी नुतीच पाॅझिटिव्ह आली आहे, असं म्हणत त्यामुळे माझ्या आसपासच्या लोकांनी देखील त्यांची कोरोना चाचणी करावी अशी विनंती अमिताभ यांनी केली आहे.

दरम्यान, आकडेवारीनुसार मुंबईत 1 हजार 355 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर राज्यात एकूण 1 हजार 910 जणांना कोरोनाची बाधा झाली.

पाहा ट्विटः

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!