Share

Assembly Session 2022 | मुख्यमंत्र्यांनी दिला चिठ्ठा काढण्याचा इशारा ; अजित पवारांचा थेट पलटवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आज सभागृहात उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यांच्या चिठ्या, चपाट्या मला माहिती आहेत’, असे वक्तव्य केले. त्यावर तुम्ही आम्हाला इशारा देताय का, असा प्रश्‍न अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत. आज चौथा दिवस आहे. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असते. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. असं इशारा मुख्यमंत्रीनी अजित पवारांना दिला.  राजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात इशारा देण्याचं काम केलंय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!