Share

अंबाजोगाई लातूर बसला अपघात, आठ ते नऊ जखमी

Published On: 

🕒 1 min read

लातूर : अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर डेपोच्या बस क्रमांक एम एच 20 बी एल 1053 या बसच्या चालकाने रेणापुर पिंपळफाटा जवळ मेन रोडवर उभा असलेल्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली.

हा शनिवारी अपघात रात्री आठच्या दरम्यान झाला. हि घटना इतकी भीषण होती कि बस अर्धी चिरल्या गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.या अपघातात बस मध्ये असलेले प्रवासी अडकून पडले होते.

यातील आठ ते नऊ प्रवास्यांना शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले. असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे हा अपघात चालकाच्या बाजूने झाला, जबर धडक दिल्यामुळे चालक या अपघातात बस मध्येच अडकून पडला होता असे प्रत्य्क्षदार्शींनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!