Share

उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनिल परबांनी अनेक कारस्थाने केली – रवी राणा

Published On: 

उद्धव ठाकरेंना हाताशी घेऊन अनिल परबांनी अनेक कारस्थाने केली – रवी राणा

रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी दापोली भागात जमीन व्यवहारात कथित घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने गुरुवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले. मनी लॉन्ड्रिंगच्या तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने मुंबई आणि पुण्यातील सात ठिकाणी छापे टाकले आहेत.

ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा देखील परबांवर दाखल केला आहे. या प्रकरणावर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रीया दिली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर देखील गंभीर आरोप केले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!