Share

Abdul Sattar । आगामी काळातील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नावाने होतील – अब्दुल सत्तार

Published On: 

अकोला : एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा घ्यावा. असा आग्रह ही आमदारांचा आहे. त्यानंतर दसऱ्याला मुंबईतच राहा, अशा सूचना आमदारांना दिल्याची माहिती समोर येत आहे. आज शिंदे गटानी दसरा मेळावा यासाठी मुंबई पालिकेत अर्ज केला आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार काय म्हणतात ते पाहूया. दसरा मेळावा हा सर्वांचा सन आहे. लोक थाटामाटात हा सण साजरा करतात. त्यामुळे आमच्या नेत्याच्या मार्गदर्शनासाठी मागितली असेल परवानगी, तर ते सरकार देईल. त्यादिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जी घोषणा करतील ती संजीवनी सारखी तयार होईल. असं ही सत्तार म्हणले.

असे वक्तव्य करत एकनाथ शिंदे साहेबांच्या नावांमध्ये इतकं वलय आहे. की वेगवेगळ्या पक्षातून लोक येण्यास तयार आहेत. त्यामुळे मेळावे हे जिल्हा वाईज घेण्याची मागणी होत आहे.  जिल्हा मध्ये हजारो नवीन कार्यकर्ते तयार होत आहेत. त्यामुळे येणारी जिल्हा परिषद, महानगरपालिका, येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणूका जेजे भविष्यकाळात होणाऱ्या निवडणुका होतील त्या एकनाथ शिंदे यांच्या नावाने होतील. तर भविष्यामध्ये येणाऱ्या काळात त्याचे परिणाम पाहायला मिळणार असल्याचं वक्तव्य आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी केल आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!