मुंबई : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर रणबीर आणि आलियाने नात्याला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया आणि रणबीर एप्रिल महिन्यात लग्न करणार असल्याची चर्चा रंगत आहे. दोघांच्या लग्नाच्या चर्चां दरम्यान एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. ज्यामध्ये आलिया आणि रणबीर एका मंदिराबाहेर उभे आहेत. दोघांचा फोटो पाहून, त्यांनी गुपचून लग्न उरकलं का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. पण आलिया आणि रणबीरच्या लग्नासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कारण सध्या व्हायरल होत असलेला फोटो रणबीर – आलियाच्या लग्नाचा नाही तर, राजस्थानमधील आहे. सध्या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
आलिया आणि रणवीरच्या रंगणाऱ्या लग्नाच्या चर्चांनंतर दोघे कधी लग्नाची तारखेची घोषणा करणार याकडे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खान म्हणाला…
IPL 2022 : “गौतम दादानं मला…”, गुजरातविरुद्धच्या शानदार खेळीनंतर ‘बेबी एबी’ आयुषनं मानले गंभीरचे आभार!
“मुख्यमंत्र्यांना काही अधिकार आणि इज्जत आहे की नाही अशोकराव?”, भातखळकरांचा सवाल
IPL 2022 : “मला रिटेन करण्याबाबत RCBनं…”, राजस्थान संघात गेल्यानंतर चहलचा धक्कादायक खुलासा!
“…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

