Share

विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खान म्हणाला…

Published On: 

मुंबई :ऑस्करच्या मंचावर यावेळी असे काही झाले ते कोणालाही अपेक्षित नव्हते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अभिनेता विल स्मिथ सुत्रसंचालक क्रिस रॉकवर अचानक चिडला आणि त्याने स्टेजवर जाऊन कानशिलात लगावली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यावर सलमान खानने त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुत्रसंचालकाने विनोद करताना विचार केला पाहिजे का असा प्रश्न विचारला. यावर सलमान म्हणाला, सुत्रसंचालकाने विनोद करताना विचार केला पाहिजे. विनोद हा मर्यादेत राहून केला पाहिजे. या कार्यक्रमात मनीष पॉल आणि वरूण धवन देखील उपस्थित होते. यावेळी वरुण म्हणाला, समोरच्या व्यक्तीला राग येऊ शकतो.

अनेक रिअॅलिटी शोचे सुत्रसंचालन करणारा मनीष पॉल म्हणाला, “पूर्वी विनोद हे मोकळेपणाने केला जात होता आणि आता अधिक गोष्टी संवेदनशील झाल्या आहेत. मी जेव्हा कधी स्टेजवर आलो आहे, तेव्हा मी कोणालाही नाराज केले नाही. हे सर्व तुमच्या विनोदबुद्धीवर अवलंबून आहे.”

महत्वाच्या बातम्या :

“…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!

“देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”

IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!