Share

‘आलिया-रणबीर १५ वर्षांतच घेणार घटस्फोट’; केआरकेने केली भविष्यवाणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बिग बॉस फेम कमाल आर खान नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. त्याने बॉलीवूडमधील सलमान खान, रणवीर कपूर, अक्षय कुमार, कंगना रणावत, विद्या बालन यासारख्या अनेक कलाकारांवर निशाणा साधला आहे. तसेच त्याने प्रियांका- निक आणि करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या मुलांबाबात भविष्यवाणी करत ट्विट केले होते. त्यानंतर आता केआरकेने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाविषयी भविष्यवाणी केली आहे.

केआरकेने ट्विटमध्ये लिहिले की, ‘रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२च्या अखेरीस लग्न करणार आहेत. पण, रणबीर कपूर लग्नाच्या अवघ्या १५ वर्षांतच आलियाशी घटस्फोट घेईल, असे त्याने ट्विट करत अनेकांचे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेतले आहे.

 

अनेकदा आलिया रणबीरसोबत पाहायला मिळाली आहे. त्यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली देखील दिली आहे. तसेच आलिया रणबीरच्या घरातील कार्यक्रमांना देखील हजेरी लावत असल्याचे दिसते. सध्या या कपलची सोशल मीडीयावर चांगलीच चर्चा असते. अनेकदा त्यांना सोशल मीडीयावर ट्रोल देखील करण्यात येत. लवकरच अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!