Share

Akshay Kumar : अमरनाथ दुर्घटनेवर अक्षय कुमार भावूक, ट्वीट करत म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार नेहमी चालू घडामोडींवर त्याचे मत स्पष्टपणे मांडत असतो. अमानाथमधील पवित्र गुहा परिसरात ढगफुटी झाल्याची घटना शुक्रवारी (८जुलै) घडली. या घटनेमध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी दुःख देखील व्यक्त केले. यामध्ये अक्षय कुमारने देखील दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षय कुमारने ट्विट शेअर करत लिहिले की, “अमरनाथ मंदिराच्या पवित्र गुहेजवळील बालटाल येथे ढगफुटीमुळे जीवितहानी झाली. हे ऐकून फारच दुःख झालं. सर्वांच्या शांती आणि सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.”

दरम्यान अमरनाथ गुहेच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता ढगफुटी झाली. माहितीनुसार पर्वतांमधून जोरदार हवा तसेच पावसामुळे भाविकांचे २५ टेंट वाहून गेले होते. तर पावसामुळे येथील परिसरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या घटनेमध्ये मृतांची संख्या १५ वर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!