Share

Sanjay Raut : “गुलाबरावांचा जुलाबराव होणार…”, संजय राऊतांची फटकेबाजी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनेने सर्वसामान्यांना संधी देऊन नेतृत्व उभा केले त्याचाच विसर जर यांना पडला असेल तर बाळासाहेब ठाकरे देखील  यांना माफ करणार नाही असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. ते नाशिक येथे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. तसेच यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावरही निशाणा साधत टोला लगावला आहे.

मतदार संघात निधीचा तुटवडा ही कारणे सांगण्यासाठी असली तरी त्यांचे दुखणे वेगळेच आहेत. गुलाबराव पाटलांचा (Gulabrao Patil) तर जुलाबराव असे म्हणत त्यांना मिळालेले ५० खोके कधीच पचणार नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हे सर्व पेशासाठी केल्याचा आरोपही त्यांनी आमदारांवर केला आहे.

दरम्यान बंडखोर आमदारांनी केलेला तो उठाव नसून गद्दारी आहे. सर्वसामान्य जनता आजही पक्षाच्या पाठीशी आहे. त्यामुळे काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणजे त्याचा पक्षावर काही परिणाम होणार नाही. असे संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!