Share

‘जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई  – कायदा व सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल… जनतेच्या मनातून पोलिस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट इशारा काल दिला आहे.

माजी आमदार आसिफ शेख रशीद यांच्या पक्ष प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश कार्यालयात उपस्थित असताना माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला असता बदल्यांचे रॅकेटबाबत भाष्य केले.पोलिस बदल्यांचे रॅकेट आहे असे बोलले जात आहे. त्यात कुणाकुणाची नावे येत आहेत. त्यांची विश्वासार्हता काय आहे. त्याच्यात नांवे आहेत. यादी आहे त्या यादीत नांवे टाकली त्यांच्या बदल्या झाल्या का? त्यांची कागदपत्रे दाखवू का? अशी विचारणा अजित पवार यांनी केली.

रश्मी शुक्लांचे पत्र काय आहे? सुबोध जैस्वाल यांचे पत्र काय आहे? यादी दिलीय त्याबाबत बोलण्यात आले आहे. मी आज नाही प्रशासनात काम करत आहे. गेली ३० वर्ष प्रशासन सांभाळत आहे असे सांगतानाच ज्यांकडे कुठलंही महत्त्वाचे पद नाही अशा पध्दतीने कुणाबद्दलही येत आहे. त्यांचीही चौकशी करु ना असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!