Share

Ajit Pawar | भाजपाच बारामतीत स्वागत आहे, बघू जनता कोणाला कौल देते-अजित पवार

Published On: 

पुणे : शिवसेना पक्षामुळे भाजप ग्रामीण भागात पोचला. कोणत्याही सरकारला त्यांच्या काळात असं काही करण्याची गरज नसते अशी प्रखर टीका पिंपरी चिंचवड मधील गणपती मंडळांना भेटी देताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रगट केली आहे.

तसेच अजित पवार म्हणाले की ,भाजपचं बारामतीत स्वागत आहे. बघू बारामतीची जनता कुणाला कौल देते. मी कोणतीही गोष्ट निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन करत नाही. हा माझी स्वभाव नाही. कोणताही देशद्रोही व्यक्तीच्या संदर्भात अश्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रात कदापी घडता कामा नये.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!