Share

Atul Londhe | “गणपती विसर्जनामध्ये जखमींना 10 आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना…”, अतुल लोंढेंची शिंदे सरकारकडे मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शुक्रवारी मोठ्या जल्लोषात आणि डोळ्यात पाणी घेऊन सगळ्यांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. मात्र या उत्सवादरम्यान काही लोकांनी बाप्पासोबत या जगाचा निरोप घेतला. या दुखद घटनेनंतर काँग्रेस पक्षाच्या नेते अतुल लोंढे यांनी शिंदे सरकारकडे मागणी केली आहे. गणपती विसर्जनामध्ये जखमींना 10 आणि मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना 25 लाखांची मदत द्यावी असी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

अतुल लोंढे यांनी केलेल्या मागणीचा व्हिडीओः

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!