Share

पुन्हा दोन दुचाकी लांबवल्या

Published On: 

औरंंगाबाद : पोलिसांना वाहनचोरांचे आव्हान रोज मिळत आहे. काही अंशी पोलिसांनी वाहनचोरांना अटकही केली. परंतु, वाहनचोरीचे सत्र थांबता थाबत नाही आहे. शहरातून पुन्हा दोन दुचाकी चोरांनी चोरून नेल्या.

वाहन चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून दोन दुचाकी लंपास केल्या आहेत. रामेश्वर गुलाब गिरी (वय २५, रा.मुवुंâदनगर,मुवुंâदवाडी) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीएस-७५८९) चोरट्याने १० ते १४ मार्चच्या दरम्यान मुवुंâदनगर येथून चोरून नेली.

गवरंग नंदलाल नंद (वय २४, रा.नविन बस्ती, पोस्ट ऑफीसजवळ) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीयू-०७६९) चोरट्याने ९ मार्चच्या रात्री जुनाबाजार परिसरातून चोरून नेली. विविध भागातून दुचाकी लंपास करणाNया चोरट्याविरूध्द मुवुंâदवाडी आणि सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!