Share

वडिलांच्या निधनानंतर अश्विनी महांगडे रमली शेतकामात

Published On: 

सातारा: अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणूआक्का साहेब यांच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने अनेकांच्या मनात जागा निर्माण केली. सध्या अश्विनी स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले असल्याचे तिने सांगितले. मात्र आता तिने स्वत ला सावरत शेती कामाला सुरुवात केली आहे.

https://www.instagram.com/p/CP0X24OJczh/?utm_source=ig_web_copy_link

अश्विनीने शेतात काम करतानाचा तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘शेतकऱ्याची लेक… जगणं सोडता येत नाही आणि लढणं थांबवता येत नाही. काही आठवणी जबाबदारीची जाणीव करून देत असतात त्यातलीच एक हळदीची लागवड व भुईंमुग काढणी. नानांचे हळदीवर विशेष प्रेम असायचे. नाना सोबत असल्याची जाणीव मला प्रत्येक गोष्ट करून देत असते. आयुष्यात येईल त्या परिस्थितीचा सामना करता आला पाहिजे, हीच नानांची प्रेरणा व शिकवण.’अश्विनीची ही पोस्ट पाहून अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.

काही दिवसांपूर्वीच अश्विनीने एका रुग्णलायाचा हलगर्जीपणा समोर आणला होता. त्या बाबत तिने भावूक पोस्ट देखील शेअर केली होती. तसेच यावेळी तिने थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या समोर प्रश्न उपस्थित केले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!