Share

प्रशिक्षकानंतर आता श्रीलंकेच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण

Published On: 

मुंबई : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे.

इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिकेनंतर इंग्लंडच्या काही खेळाडूंना कोरनाची लागण झाली होती. यानंतर मायदेशी परतल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूना हॉटेलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले. यादरम्यान श्रीलंका क्रिकेट संघाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रॅट फ्लॉवर यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे भारताविरुद्धची मालिका काही दिवसासाठी पुढे ढकलण्यात आली.

यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचे नवे वेळापत्रक जाहिर केले. यादरम्यान भारताविरुद्ध घोषणा करण्यात आलेल्या श्रीलंकेच्या दुसऱ्या संघातील फलंदाज संदुन वीरक्ककोडीला कोरोनाची लागण झाली आहे. संदुला हा डंबुला शहरातील सराव शिबीरात संघासोबत सराव करत होता. पहिल्या संघानंतर दुसऱ्या संघात कोरोनाचा शिरकाव झाल्याने मालिकेचे भविष्य अधांतरी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!