Share

Uday Samant | संजय राऊतांच्या चौकशीनंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल – उदय सामंत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पत्राचाळ भ्रष्टाचार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊतांच्या मुंबईतील निवास्थानावर ईडीने धाड टाकली आहे. वारंवार नोटीस बजावूनही राऊत टाळाटाळ करत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

यापूर्वीही राऊतांना याच भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आले होते. केंद्रीय तपास यंत्रणेच्या कामात लोकप्रतिनिधींनी बोलू नये, असा सल्ला बंडखोर आमदार उदय सामंत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!