Share

लग्नानंतर सोनाली म्हणते, ‘सुरज की बाहो मे’, का ते वाचा

Published On: 

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवते. नटरंग चित्रपटातून आणि त्या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्याने सोनाली प्रचंड हिट झाली होती. ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सोनालीने चाहत्यांना मोहिनी घातली. त्याचं बरोबर उत्तम अशा डान्स आणि सौंदर्यानं सोनालीने चाहत्यांना खिळवून ठेवलं. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला बराच प्रतिसाद देतात.

सोनाली कुलकर्णीचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे चाहते सोनालीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यात प्रचंड उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी लग्न झालेले जोडपे म्हणजे सोनाली आणि कुणाल दोघंही सध्या निवांत एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसले होत. याची काही फोटो सोनालीने आपल्या सोशल मीडियावर देखील पोस्ट केले होते.

https://www.instagram.com/p/CQVLvLHLD4K/?utm_source=ig_web_copy_link

नुकतंच सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोनालीने निसर्गासोबत काढलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सोनाली निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. या फोटोला तिने एक सुंदर कॅपशन देखील दिले आहे. फोटो शेअर करत सोनालीने लिहिले ‘सूरज कि बहोमे’, सोनालीची हि पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. तिचे चाहते देखील या फोटोवर भरभरून कमेंट करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!