Share

गुजरात मध्ये भाजपच्या मंत्र्यावर फेकली अंडी

Published On: 

सुरत : गुजरात सरकारमधील मंत्र्यांच्या भाषणा दरम्यान अंडी फेकण्यात आल्याची घटना सुरतमध्ये घडल्याच समोर आलं आहे. सरकारनं आदिवासी क्षेत्रात विकास न केल्याचा या संघटनेचा आरोप करत बिलिस्तान टायगर या आदिवासींच्या संघटनेने मंत्र्यांवर अंडी फेकली.

भाजपनं आयोजित केलेल्या गुजरात गौरव यात्रेदरम्यान मंत्री गणपत वासावा भाषण सुरु असताना बिलिस्तान टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी अंडी फेकली. यावेळी संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी अंडी फेकणाऱ्यांना जोरदार मारहाण केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!